शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओं’नी घेतला शिक्षकांचा वर्ग!

By admin | Updated: January 6, 2017 02:22 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा आढावा; केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची केली कानउघाडणी.

मंगरुळपीर, दि. ५- स्थानिक पंचायत समिती सभागृहात ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी तालुक्याचा शैक्षणिक कारभार समाधानकारक नसल्याची बाब स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची सीईओंनी चांगलीच कानउघाडणी केली.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११९ शाळा असून त्यात दहा केंद्रप्रमुख, २0 मुख्याध्यापकासह मोठय़ा संख्येने शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंंना गुणवत्तापूर्ण व दज्रेदार शिक्षण मिळावे, याकरिता शासन कोट्यधी रुपये खर्च करते; परंतु तरी देखील जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी संख्येची गळती लागत आहे. हा प्रकार थांबून दज्रेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शासनातर्फे केला जातो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळा व विद्यार्थ्यांंंना प्रत्येकी पाच गुणांचे विविध निकष देण्यात आले आहेत; परंतु या निकषानुसार तालुक्यातील ११९ शाळांपैकी केवळ ३९ शाळा प्रगत आहेत; तर तब्बल ८0 शाळा अप्रगत असल्याची गंभीर बाब आजच्या सभेत उघड झाली. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना खडेबोल सुनावले. तसेच शाळांच्या प्रगतीत सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा ह्यअल्टीमेटमह्ण दिला. सध्या या उपक्रमांतर्गत तालुकानिहाय आढावा घेण्यात येत असून, इतर तालुक्याच्या तुलनेत मंगरुळपीर तालुका बहुतांशी मागे असल्याची बाब उजागर झाल्याने याबाबत संबंधितांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सभेला सीईओ पाटील यांच्यासह ह्यडायटह्णचे प्रा.नागरे, गटशिक्षणाधिकारी मंजुषा कौसल, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने, गटविकास अधिकारी पी.एस.शेळके, पंचायत समिती सभापती नीलिमा देशमुख यांच्यासह केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.