शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:27 IST

कारंजा लाड (वाशिम) : चालकाचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या कार अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना नागपूर महामार्गावरील खेर्डा ते कारंजा रस्त्यावरील लाहोटी यांच्या शेताजवळ २० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली. 

ठळक मुद्देआठ जण जखमी खेर्डा जिरापुरे गावानजिकची घटना 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : चालकाचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या कार अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना नागपूर महामार्गावरील खेर्डा ते कारंजा रस्त्यावरील लाहोटी यांच्या शेताजवळ २० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली. खेर्डा जिरापुरे येथील संदीप गायकवाड यांनी आपल्या कारमध्ये खेर्डा येथील बस फाट्यावरून कारंजा येथे घटस्थापना व ईतर साहीत्य खरेदी करण्यासाठी निघालेल्या ८ प्रवाशांना बसविले. प्रवास करीत असताना  खेर्डा कारंजा येथून 3 किलोमिटर अतंरावर असलेल्या लाहोटी यांच्या शेताजवळ वाहन चालकांचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने गाडी थेट डावीकडून उजवीकडील रस्त्याच्याकडेला प्रविण ठाकरे यांच्या शेतात गेली. या अपघातात चंद्रकला अशोक ताडाम (५०), अशोक चिंतामन ताडाम (४२), छबुताई गायकवाड (४५) हे गंभीर जखमी असून यांच्यावर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार केले व नंतर अमरावती येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. तर चंदा गजानन मडावी (३५), लक्ष्मीबाई दे. पाटील (३०), कार चालक संदीप गायकवाड (२३), आरती गजानन खंडारे (३०) सर्व रा. खेर्डा जिरापुरे हे किरकोळ जखमी झाले. यामधील काही प्रवाशी कारंजा ग्रामीण रूग्णालय व कारंजा येथील खाजगी रूग्णालयात उपचार करीत आहे. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी तात्काळ श्री गुरूदेव सेवाश्रम समितीची रूग्णवाहीका व जय गुरूदेव रूग्णवाहीका प्रविण बागडे व श्री गरूदेव रूग्णवाहिकेचे निलीम राठोड यांना मदतीसाठी पाठविले. त्यांनी अपघातग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघात झाल्याची माहिती  देउनही पोलीस यत्रंणा एक तासापेक्षा जास्त वेळ ग्रामीण रूग्णालयात पोहोचली नाही.