शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंसा के खिलाफ-मानवता की ओर’ अभियान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:32 IST

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियानाचे नियोजन असून, याअंतर्गत रविवार, २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरात निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे. 

ठळक मुद्दे२० ला निर्भय मॉर्निग वॉक रॅली स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियानाचे नियोजन असून, याअंतर्गत रविवार, २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरात निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे. सकाळी ६ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  ‘निर्भय मॉर्निग वॉक’ ही रॅली पाटणी चौकाकडे मार्गस्थ होईल. डॉ. आंबेडकर चौकामध्ये रॅली आल्यानंतर तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संविधान विरोधी कार्य करणाºया शक्तिचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी १० ते ५ या वेळेत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. त्यानंतर २१ आॅगष्टला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व राज्यपालांना निवेदन पाठविले जाईल.या निर्भय मॉर्निग वॉक व जबाब दो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. एम. बी. डाखोरे, पी. एस. खंदारे, प्राचार्य सुभाष अंभोरे, अ‍ॅड. दिपाली सांबर आदींनी केले आहे.