शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Updated: July 11, 2017 19:32 IST

मंगरुळपीर : दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणी प्रोत्साहन देणाऱ्या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ याच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर - येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणी भाजपाचेवतीने दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणी प्रोत्साहन देणाऱ्या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ याच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शहिद जवानांना आणी अमरनाथ याञेत मृत्युमुखी पडलेल्या भावीकांना श्रध्दांजली वाहन्यात आली.१० जुलै रोजी राञी अमरनाथ याञेकरुंवर आणी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला.या हल्ल्यामध्ये भारतीय सैनिक शहीद होवुन आणी याञेकरु मूत्युमुखी पडले.या भ्याड हल्लेखोरांना पाकीस्तान सारखा देश हल्लेखोरांना प्रोत्साहन देत असुन अशा भ्याड हल्लेखोर दहशतवाद्यांना आसराही देतो आणी यामध्ये चिन या देशाचे सहकार्यही आहे त्यामुळे या निषेधार्थ मंगरुळपीर तालुक्यातील शिवराज मिञमंडळ आणी भाजपा पक्षाकडून ११ जुलै रोजी येथील अकोला चौकात जाहीर निषेध करुन नवाज शरीफ यांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करन्यात आले. यावेळी शिवराज मिञमंडळाचे अध्यक्ष आणी भाजपा नगरसेवक अनिल गावंडे,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,श्याम खोडे,सचिन पवार,विशाल लवटे,सुनिल मालपाणी,गणेश लुंगे,अनिल भडांगे,गणेश गावंडे,मनोज मुळे,दिनेश तेलंग,अरुण पाटील थेर,मंगेश म्हातारमारे,विवेक मानवतकर,नंदु चांभारे,गजानन धनवे,गजानन माने,घनश्याम खिराडे,सतिष हिवरकर,प्रशांत गावंडे,जय चव्हाण,युवराज राठोड,नंदु जाधव,महादेव सोळंके,लखन गावंडे,,वैभव गावंडे,रवी ठाकुर,विनोद कोळकर,चंदु राऊत,रामदास ठाकरे,संजय गुप्ता आदी कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.