शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वारा-देपूळ मार्गावरील पुल खचला!

By admin | Updated: July 2, 2017 19:34 IST

देपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी  जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथे कुंभार नाल्यावर नाला खोलीकरणाचे काम तालुका कृषी विभागामार्फत  करण्यात आले. थातुरमातुर काम केल्याने यामध्ये कुठे खोल तर कुठे उथळ तर कोठे खोलीकरणच केलेच नाही. यामध्ये वारा ते देपुळ  रस्त्यावरील याच नाल्यावर पुलानजीक रस्त्याच्याकडेच्या नाल्या बुजविण्यात आल्या. त्यामुळे नाल्याने येणारे पाणी रस्त्यावर आले आणि पूल खचला.  जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे हा पुल खचला असल्याने याची दुरुस्ती कृषी विभागाने तात्काळ करणे अपेक्षीत होते. मात्र, अद्यापही कृषी विभागाने याची दखल घेतली नाही. कृषी विभागाकडून दुरुस्ती करुन घेण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे. हे दोन्ही विभाग मूग गिळून बसले. परिणामी, शेतकऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.जलयुक्तमध्ये ह्यवारा जहॉगीरह्णचा समावेश कसा ?वार जहॉगीर येथे चार हजार एकर क्षमतेचा सिंचन प्रकल्प आहे. यामुळे परिसरातील गावातील जलपातळीत वाढ झाली. वारा हे गाव ह्यवॉटर न्युट्रलह्ण झालेले असतांना वारा गावाची निवड झाली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गावाबाबत शासनाचे निकष गेले कुठे गेले हा प्रश्न आहे. परिसरातील काही गावांमध्ये या योजनेची गरज असतांना इलखी, हिस्से बोराळा सारखी गावे वगळण्यात आली.सदर कामाची तथा उखडलेल्या पुलाची चौकशी कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत यांच्यामार्फत  करणार असून चौकशीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. दुरूस्ती करण्यायोग्य असेल तर दुरूस्ती केली जाईल. - अभिजीत देवगिरकर, तालुका कृषी अधिकारी वाशिमआम्ही सदर पुलाची पाहणी करुन याबाबत चौकशी करणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या चुकीने हे नुकसान झाले असेल तर निश्चितच त्यांच्याकडून ही दुरुस्ती करुन घेतल्या जाईल.- व्ही.डी.धुमाळे, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग वाशिम