शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: October 8, 2015 01:54 IST

३१00 रुपयांची लाच घेताना तलाठी व त्याच्या भावाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

वाशिम: सात- बारा देण्यासाठी ३१00 रुपयांची लाच घेताना तलाठी व त्याच्या भावाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रिसोड तालुक्यातील केनवड बस स्थानकावर घडली. रिसोड तहसील अंतर्गत येणार्‍या कळमगव्हाण साजामधील नंधाना येथे विनोद महेंद्रकुमार वर्मा तलाठी म्हणून कर्तव्यावर आहेत. वर्मा यांच्याकडे तक्रारदाराने पत्नी व मुलाच्या नावे केलेल्या शेतीची फेरफार रजिस्टरला नोंद घेऊन सात-बाराची रीतसर मागणी केली. यावेळी तलाठी वर्मा याने तक्रारदाराला मनोज महेंद्रकुमार वर्मा (तलाठय़ाचा लहान भाऊ) याला भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने मनोज वर्मा याची भेट घेतली असता, सात-बारा देण्यासाठी ३१00 रुपयांची मागणी त्याने केली. याबाबत तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पडताळणी करून ७ ऑक्टोबर रोजी केनवड येथील गजानन हॉटेलच्या परिसरात एसीबीचे पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्‍हाडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तलाठी वर्मा याने त्याचा भाऊ मनोज यास तक्रारदाराकडून पैसे घेण्यासाठी पाठविले. बसस्थानकाजवळ ३१00 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.