शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"त्या" बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला!

By admin | Updated: May 22, 2017 19:50 IST

रिसोड (वाशिम) : हराळ येथे उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला ओम देवराव खराटे (१६) रा. केनवड, ता. रिसोड या मुलाचा मृतदेह वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात सोमवार, २२ मे रोजी आढळला.

ऑनलाइन लोकमतरिसोड (वाशिम) : तालुक्यातील हराळ येथे उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला ओम देवराव खराटे (वय १६ वर्षे, रा. केनवड, ता. रिसोड) या मुलाचा मृतदेह वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात सोमवार, २२ मे रोजी आढळला. याबाबत अधिक माहिती अशी, की ओम हा २१ मे रोजी वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात पोहायला गेला होता. मात्र, तो उशिरापर्यंत परतला नाही. पोहत असताना तो पाण्यात डुबला असावा, असा अंदाज त्याच्या बहिणीचे पती दीपक सदार यांनी वर्तविला होता. तशा आशयाची तक्रार देखील त्यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून ओमचा शोध घेतला. मात्र, २१ मे च्या रात्री उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी पुन्हा शोध घेतला असता, प्रकल्पातील पाण्यात ओमचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ओमच्या मृत्यूमुळे वाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.