शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: January 21, 2017 02:23 IST

कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी.

कामरगाव (वाशिम), दि. २0- कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कामरगाव येथे २0 जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली. सुनील श्रीराम चोरपगार रा.कान्हेरी सरप, जि.अकोला असे मृताचे नाव असून, यात पत्नी रेश्मा चोरपगार व मुलगा सोहम हे दोघे गंभीर जखमी झाले.एम.एच ३0 एजी ७५४४ या क्रमांकाच्या दुचाकीने सुनील चोरपगार हे पत्नी व मुलासह कामरगाव मार्गावरून जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.२७ बी.ई. ९२१६ क्रमाकांच्या कारने समोरासमोर धडक दिल्याने सुनील चोरपगार हे जागीच ठार झाले. पत्नी रेश्मा (२५) व मुलगा सोहम हे दोघेही गंभीर जखमी झाले. रेश्मा यांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथे हलविण्यात आले. कुणीही नातेवाईक जवळ नसल्याने मुलगा सोहम याला कामरगाव येथील संदीप गावंडे यांनी आपल्या घरी पोलिसांच्या संमतीने नेले. घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेला कारचालक गौरव प्रकाश थोराईत याला शेतात काम करीत असलेल्या मजुरांनी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले.