शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: January 20, 2017 20:36 IST

कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कामरगाव येथे २० जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
कामरगाव (वाशिम), दि.20 - कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कामरगाव येथे २० जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली. सुनील श्रीराम चोरपगार रा.कान्हेरी सरप जि.अकोला असे मृतकाचे नाव असून, या पत्नी रेश्मा चोरपगार व मुलगा सोहम हे दोघे गंभीर जखमी झाले.
एम.एच ३० एजी ७५४४ या क्रमांकाच्या दुचाकीने सुनील चोरपगार हे पत्नी व मुलासह कामरगाव मार्गावरून जात होते. दरम्यान विरुध्द दिशेने येणाºया एम.एच.२७ बी.ई. ९२१६ क्रमाकांच्या कारने समोरासमोर धडक दिल्याने सुनील चोरपगार हे जागीच ठार झाले. पत्नी रेश्मा (२५) व मुलगा सोहम हे दोघेही गंभीर जखमी झाले. रेश्मा हिला जास्त मार लागल्याने त्या घटनास्थळी बेशुध्द पडल्या. तातडीने त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथे हलविण्यात आले. कुणीही नातेवाईक जवळ नसल्याने मुलगा सोहम याला कामरगाव येथील संदीप गावंडे यांनी आपल्या घरी पोलिसांच्या संमतीने नेले. घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेला कारचालक गौरव प्रकाश थोराईत याला शेतात काम करीत असलेल्या मजूरांनी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारचालक गौरव थोराईत याला ताब्यात घेऊन एम.व्ही.अ‍ॅक्टनुसार भादंवी ३०४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राहूल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल गुहे, शंकर जाधव, जमादार सरदार करीत आहेत.