शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या ‘आॅनलाइन’ कार्यवाहीला सुरुवात

By admin | Updated: May 1, 2017 02:17 IST

वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शासनाच्या स्पष्ट सूचना आल्याने, आता त्या अनुषंगाने आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शासनाच्या स्पष्ट सूचना आल्याने, आता त्या अनुषंगाने आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८०० शाळा असून, या शाळांवर तीन हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद होती. आता ही प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू झाली असून, आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांकडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात ५ मे ते ७ मे या दरम्यान रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदलीचे अर्ज प्रलंबित असलेल्या शिक्षकांनीदेखील नव्याने आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे सरल प्रणालीवरील नोंदी अर्ज भरण्यापूर्वी अद्ययावत करण्याची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. इच्छुक शिक्षकांनी निर्धारित वेळेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन सीईओ गणेश पाटील, शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके, उपशिक्षणाधिकारी मानकर यांनी केले आहे.