शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

सायबर क्राइमबाबत जागरूक राहावे - अंबुलकर

By admin | Updated: July 17, 2017 02:29 IST

वाशिम : फेसबुक, व्हाटसअप, टिवटर आदींचा वापर करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे जरूरी आहे. असे प्रतिपादन ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सद्या सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पालक, विद्यार्थी यांनी फेसबुक, व्हाटसअप, टिवटर आदींचा वापर करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे जरूरी आहे. याप्रती सर्वांनी जागरूक राहायला हवे, असे प्रतिपादन वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी १५ जुलै रोजी केले. स्थानिक माउंट कारमेल स्कुलमध्ये आयोजित स्कुल फिस्ट डे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फादर संजय वानखेडे, ऋतुजा अंबुलकर, तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर डेलसी, ओबेरॉय, संयोजक गजानन मोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणेदार अंबुलकर व मान्यवरांच्याहस्ते विविध क्षेत्रात नावलौकीक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोबतच ग्रीन हाऊस, यलो हॉऊस, रेड हाऊस प्रमुखांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मिनल मोहळे यांनी केले. कार्यक़्रमास मान्यवरांसह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.