शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टिव्हिटीअभावी बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: June 20, 2017 13:15 IST

कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मानोरा शहरातील सर्वच बँकांतील व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येते. 

मानोरा - कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मानोरा शहरातील सर्वच बँकांतील व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येते. शहरात दि. अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, भारतीय स्टेट बँक, वाशिम अर्बन बँक, जनता बँक, बुलडाणा अर्बन बँक, ढोकेश्वर मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक या बँकेच्या शाखा आहेत. १९ जून रोजी सर्वच बँकेत इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याने ग्राहकांना  आल्या पावली परत जावे लागले. याची प्रचिती २० जून रोजीदेखील येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. सध्या पेरणीचे दिवस आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करावी लागत आहे. बँकेतून ह्यविड्रॉलह्ण घेण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, तांत्रिक कारणामुळे बँक व्यवहार विस्कळीत होत असल्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. बहूतांश बँकांना बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आहे. अनेकदा ही सेवा विस्कळीत होत असल्याचा फटका बँकांना बसत आहे.