शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पार्डी टकमोर येथे आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST

कृषी विज्ञान केंद्राकडून पार्डी टकमोर येथील पारेश्वर संस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव उगले, तर प्रमुख पाहुणे ...

कृषी विज्ञान केंद्राकडून पार्डी टकमोर येथील पारेश्वर संस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव उगले, तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ चौधरी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राकडून प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, दत्तक गाव समन्वयक एस. के. देशमुख, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके व शुभांगी वाटाणे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी पुढील तीन वर्षे दत्तक गावात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. आर. एल काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उत्तम शेती व प्रयोगशिलता जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप प्रशिक्षण प्रात्यक्षिक व चाचण्या घेणार असल्याचे सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनात शास्त्रज्ञ टी. एस.देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके, शुभांगी वाटाणे यांनी आपल्या विभागाशी निगडित उपलब्ध तंत्रज्ञान व पुढील वाटचाल या विषयी सखोल उद्बो‌धन केले. राजूभाऊ चौधरी यांनी कृषी विज्ञान केंद्राला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मधुकरराव उगले यांनी स्वत:च्या अनुभवातून प्रशिक्षणाचे फायदे व गरजेनुरूप ज्ञानाचा लाभ घेऊन उद्योगशिलता जोपासावी, असे आवाहन केले. कृषी सहायक दुगाने यांनीही कृषी विभाग योजनांची माहिती दिली. गावात शिवार फेरी घेतल्यानंतर उत्तम श्रावण कांबळे, संजय गायकवाड यांच्या शेतातील कुक्कुट पालन युनिटला भेट देण्यात आली. सूत्रसंचालन एस.के. देशमुख, तर आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले.