शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीव्दारे काेराेना लसीकरणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

यावेळी प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन कोविड-१९ चाचणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे व कोरोना ...

यावेळी प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन कोविड-१९ चाचणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे व कोरोना चाचणी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र दुकानावर लावणे असे प्रत्येक दुकानदाराला समजावून सांगण्यात आले. तसेच मेडशी गावातील ४५ वर्षाच्यावर नागरिकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेण्यात यावे याबद्दल जनजागृती करण्यात आली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे या रॅलीद्वारे समस्त ग्रामस्थांना संबोधण्यात आले. या रॅलीमध्ये पंचायत समिती सदस्य कौशल्‍याबाई रामभाऊ साठे, सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, उपसरपंच धीरज मंत्री, ग्रामसेवक मोहन वानखडे, तलाठी दत्तात्रय घुगे, ग्रा. पं. सदस्य मूलचंद चव्हाण, रमज़ानभाई गवरे, अमोल तायडे, ज्ञानेश्वर मुंडे, जगदीश राठोड, प्रसाद पाठक, शौकत पठाण, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानदेव साठे, ग्रामपंचायत सदस्य कैलास ढाले, अभिजीत मेडशीकर, गजानन झ्याटे, रामदास घुगे, मुकेश चव्हाण, दत्ता काळे आदींची उपस्थिती होती.