शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

औरंगाबाद ब्रेवेट २०० कि.मी. सायकलिंगमध्ये वाशिमचा ‘नारायण’ राज्यात प्रथम

By admin | Updated: November 14, 2016 17:17 IST

औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत वाशिमच्या ‘नारायणन’ने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ -  औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत वाशिमच्या ‘नारायणन’ने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत राज्यातील ३७ युवक सहभागी झाले होते.
औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत संपूर्ण महराष्ट्रातून ३७ युवकांनी सहभाग घेतला होता यामध्ये वाशिम जिल्हयातील तीन युवकांचा समावेश होता. ही स्पर्धा १३ तास ३० मिनिटामध्ये पूर्ण क रायची होती. वाशिम येथील नारायण व्यास यांनी ही स्पर्धा तीन तास १० मिनिटात पूर्ण करुन राज्यात प्रथम येण्याचा बहुमन मिळविला. तसेच वाशिमधून सहभागी असलेल्याा मनिष मंत्री व चेतन शर्मा यांनी सुध्दा सदर स्पर्धा वेळेच्या आत पूर्ण करण्यास यश मिळविले. या स्पर्धेत राज्यस्तरावर वाशिम सायकलस्वार गृपचे नाव या युवकांनी झळकावले. ब्रेवेट ही स्पर्धा मूळ  फ्रांन्स या देशातील असून भारतातील मोठमोठया शहरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केल्या  जाते. या स्पर्धेत वाशिमच्या युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.