शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’ फोडून १५ लाख पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून जवळपास १५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ व १७ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम-कारंजा मार्गावरील ग्राम शिवणी रोड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, ग्रामपंचायत कार्यालयानजिक सदर शाखेची एटीएम कार्यान्वित आहे. १६ व ...

ठळक मुद्देशिवणी रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएमश्‍वान पथकास पाचारण; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून जवळपास १५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ व १७ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम-कारंजा मार्गावरील ग्राम शिवणी रोड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, ग्रामपंचायत कार्यालयानजिक सदर शाखेची एटीएम कार्यान्वित आहे. १६ व १७ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मशीन फोडून त्यामध्ये असलेली जवळपास १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. सदर प्रकार १७ ऑगस्टच्या सकाळी गावकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मंगरुळपीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांचा धाक मावळला!मंगरूळपीर तालुक्यात रोड रॉबरीच्या घटना घडल्यानंतर आता एटीएम फोडण्याचा प्रकारही घडला. यावरून पोलिसांचा धाक बहुतांशी मावळल्याचे सिद्ध होत आहे. -