शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

इसमावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: October 9, 2015 01:36 IST

लहान मुलांच्या भांडणावरून उद्भवला वाद.

वाशिम : लहान मुलांच्या भांडणावरून उद्भवलेल्या वादात, गवंडी काम करणार्‍या अब्दुल मोबीन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी ७ ऑक्टोबरला तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अब्दुल मोबीन यांच्या फिर्यादीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांचे मोठे बंधु अ. मोबीन हे तामसी येथे गवंडी काम करुन घरी परतले. त्यावेळी लहान मुलांच्या भांडणावरून ते शेजार्‍यांसोबत चर्चा करीत असताना, आरोपी अब्दुल सिद्दीक अब्दुल कुद्दुस, अब्दुल मुजीब व अब्दुल आशिद या तिन्ही भावंडांनी संगनमताने लोखंडी रॉड, लाकडी बॅट व लाथाबुक्कय़ांनी मारहाण करुन गंभीररीत्या जखमी केले, तसेच जिवाने मारण्याची धमकी दिल्याचे अब्दुल मोबीन यांनी फिर्यादीत म्हटले. अ. मोबीन यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी अकोला सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात ३२४, ५0४, ५0६, ३४, ३२४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार रवीद्र देशमुख पुढील तपास करीत आहेत.