शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर दाखल झाला आरोपींवर खूनाचा गुन्हा!

By admin | Updated: May 13, 2017 18:39 IST

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.

चोरद येथील घटना : मृतकाच्या आईला मिळाला न्यायजउळका रेल्वे : गतवर्षीच्या जून महिन्यात नागपूर-औंरगाबाद महामार्गावरील गिव्हा फाट्यावर दुचाकीस्वार युवकास अज्ञात वाहनाने उडवून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार मृतकाच्या आईने केली होती. त्यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २०१६ रोजी अज्ञात वाहनाची धडक लागून दीपक खंडारे (रा.चोरद) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता; परंतू मृतकाच्या आईने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून १२ मे रोजी चोरद येथीलच संतोष गुठे (वय ३२ वर्षे) व संतोष आंधळे (वय २२ वर्षे) या दोघांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना १३ मे रोजी वाशिम येथील न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.