शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीसाठी ‘अष्टसूत्री’चा वापर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST

तालुक्यातील निंबी येथे २९ मे रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निंबी येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकरी ...

तालुक्यातील निंबी येथे २९ मे रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निंबी येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. सोयाबीन हेच जिल्ह्याचे मुख्य पीक असल्याने त्याचे उत्पादन वाढण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील चमूने पेरणीची अष्टसूत्री तयार केली आहे. बियाण्याची उगवणशक्ती तपासणे, घरगुती बियाणे वापरणे, बीज प्रक्रिया करणे, योग्य वाणाची निवड करणे, योग्यवेळी आणि योग्य खोलीवर पेरणी करणे, रासायनिक खतांचा समतोल वापर करणे, आदी बाबी त्यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. अष्टसूत्रीचे पालन केल्यास निश्चितपणे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होणे शक्य आहे. त्याचा अवलंब करण्याचे आवाहन लांडे यांनी केले. यावेळी सुधाकर टोपले, संजय मनवर, प्रेम मनवर, सुभाष पडघान व इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.