शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फळपिकाची काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

-------------- ग्रामस्थांना मार्गदर्शन वाशिम : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सोमवारी गर्भवती व स्तनदा माता व ग्रामस्थांना ...

--------------

ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सोमवारी गर्भवती व स्तनदा माता व ग्रामस्थांना फिजिकल डिस्टन्सिंगने आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

------------------------------

मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित

वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयके ही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

----------

ग्रामीण भागांत अनियमित वीजपुरवठा

वाशिम : जिल्ह्यातील काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी; तर घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

--------------

वाहनचालकांवर कारवाईचा धडाका

वाशिम : येथून जवळच असलेल्या पुसद-वाशिम महामार्गावर गुरुवारी जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी केल्याचे दिसून आले. यात २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कागदपत्रे नसणे, नियमांचे उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

--------

ग्रामीण परिसरात रस्त्यावर सांडपाणी

वाशिम: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीजपुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

-----------

रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती

वाशिम : अनसिंग-आसेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत. ही कसरत करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे.

-------------------