शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जिल्ह्यात आणखी १२४ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ...

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, ईश्वरी कॉलनी येथील २, जनता बँक जवळील १, लाखाळा येथील २, विनायक नगर येथील २, गुरुवार बाजार परिसरातील १, गवळीपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नवीन आययुडीपी येथील १, जानकी नगर येथील १, गणेश नगर येथील २, सावरगाव जिरे १, नागठाणा येथील १, वाघळूद १, ब्रह्मा १, मोहजा रोड २, तांदळी शेवई ४, मंगरूळपीर शहरातील ५, लाही १, शेगी २, कासोळा येथील १, गोलवाडी १, स्वासीन येथील ३, शहापूर येथील २, मालेगाव शहरातील १२, इराळा येथील १, जऊळका येथील ६, डोंगरकिन्ही येथील ४, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील २, समर्थ नगर येथील ६, गणेश नगर येथील ६, नेतान्सा येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, कारंजा शहरातील भारतीपुरा येथील ११, बंजारा कॉलनी येथील १, राजनगर येथील १, पहाडपुरा येथील १, गुरुमंदिर परिसरातील ८, इंदिरा नगर येथील १, आदर्श नगर येथील २, सिंधी कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील २, जैन मंदिर येथील १, कांचन विहार कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुपटी येथील २, म्हसला येथील ३, नरेगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,३६० वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

००

१४५१ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ९,३६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७,७४७ जणांनी कोरोनावर मात केली, तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.