शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणार!

By admin | Updated: January 22, 2017 02:56 IST

वाशिम जिल्ह्यातील कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले.

वाशिम, दि. २१- प्राण्यांच्या हत्येला बंदी असतानादेखील वाशिम शहरात प्राण्यांच्या कत्तली सर्रास सुरू असल्याची बाब गुरुवारी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अधोरेखित झाली. याप्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ चे सुधारणा सन २0१५ गुन्हा दाखल केल्यामुळे कत्तलखाना चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. राज्यात प्राणी संरक्षण कायद्याची सुधारणा २0१५ मध्ये झाली होती. प्राणी संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर वाशिम शहरात प्रथमच ठाणेदार कदम यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी १४ जणांवरे व एक वाहन असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक मोसीन अहमद अब्दुल गणी याला अटक केली. याप्रकरणी ठाणेदार कदम यांनी पहिल्यांदाच सुधारित प्राणी संरक्षण कायद्यानुसार मोसीन अहमद अब्दुल गणी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करून अंमलबजावणी केली. ठाणेदार कदम यांनी गोपनीयरीत्या छापा टाकल्यामुळे काही अधिकार्‍यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या गेल्या.