शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनंतराव देशमुख गटच ठरला अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:57 IST

रिसोड: तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या ९ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात अधिकांश ग्रामपंचायतींमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याच गटाचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देरिसोड तालुका: ४५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

रिसोड: तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या ९ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात अधिकांश ग्रामपंचायतींमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याच गटाचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले.रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात सकाळी १0 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यंदा प्रथमच सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साह होता. दरम्यान, आज मतदान केंद्रावर ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी होत होती, त्यातून विजयी होणार्‍या उमेदवारांच्या सर्मथकांकडून जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तालुक्यातील बाळखेड, आसोला, ढोणी,  गट ग्रामपंचायत निजामपूर, बोरखेर्डी, देगाव, येवता या ग्रामपंचायतच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याची नजर लागून होती. निवडणुक विशेष अधिकारी तथा तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्रात चोख जबाबदारी ठेवण्यात आली. याप्रसंगी पोलिस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, खासदार भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर भेटी देवून आनंदोत्सव साजरा केला.