शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार कामांबाबत अधिकाºयांशी चर्चा करणार - अमित झनक

By admin | Updated: May 5, 2017 19:24 IST

अनेक ठिकाणावरील प्रकल्पांमध्ये, नाल्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जलसाठा दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

शिरपूर  :जिल्हयात अनेक ठिकाणी गतवर्षि जलयुक्त शिवार कामांतर्गंत नदया , नाली खोलीकरण करण्यात आले. शासनाची अतिशय महत्वपूर्ण  व महत्वाकांक्षी योजनेत काही ठिकाणी व्यवस्थित काम न झाल्याने अनेक ठिकाणावरील प्रकल्पांमध्ये, नाल्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जलसाठा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात लोकमतच्यावतिने ५ मे रोजी वृत्त प्रकाशित करताच रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी दखल घेवून या संदर्भात आपण संबधित अघिकारी, विभागाचे मंत्री यांच्याशी संपर्क करुन सदर बाब निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार कामांतर्गंत पाणीसाठी शिल्लक रहावा याकरीता शासनाच्यावतिने जलयुक्त शिवाराची कामे मोठया प्रमाणात जिल्हयात करण्यात आली.  पावसाळयात तुडूंब वाहणारे नाले मात्र उन्हाळा लागल्याबरोबर कोरडी पडली आहेत.  यासंदर्भात मालेगाव तालुक्यातील झालेल्या नाला खोलीकरणाची उंची व रुंदी कमी असल्याने यामध्ये पाणी साठा शिल्लक नसल्याची बाब पुढे आली आहे.  शिरपूरनजिक असलेल्या वाघी खु येथे नाला खोलीकरण करण्यात आले होते. येथे मार्च महिन्यापर्यंत पाणी होते. याची खोली थोडी जास्त असतील तर मेमध्ये सुध्दा यामध्ये पाणी राहु शकले असते. परंतु त्यावेळी यावर लक्ष केंद्रीत करण्यात न आल्याने सदर नाले कोरडी पडली आहेत. या वृत्ताची दखल आमदार अमित झनक यांनी घेवून सदर कामाची खोली वाढविण्याबाबत संबधित विभागचे मंत्री महोदय व अधिकारी यांच्याश्ी चर्चा करणार असल्याची माहिती झनक यांनी दिली.