शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दिव्यांग सेवा समितीच्यावतीने कापड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:04 IST

मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सतत अतितीव्र  लढा देणाºया दिव्यांग सेवा समितीच्यावतीने समितीच्या कार्यालयावर  तालुक्यातील लावणा येथे अति गरीब अपंग कुटूंबांना कापड वाटप करण्यात आले. 

ठळक मुद्देअपंगाच्या जाणून घेतल्या समस्या अपंगांचा लाभ देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सतत अतितीव्र  लढा देणाºया दिव्यांग सेवा समितीच्यावतीने समितीच्या कार्यालयावर  तालुक्यातील लावणा येथे अति गरीब अपंग कुटूंबांना कापड वाटप करण्यात आले. यावेळी अपंगांच्या घरी दिव्यांग सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी जावुन कुटूंबाबाबतची समस्या जाणुन घेतली. त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नसुन ग्रामीण पातळीवरील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष देवुन त्यांना लाभ द्यावा याबाबत  दिव्यांग सेवा समितीचे संस्थापक  अध्यक्ष मोबीसिंग राठोड यांनी विसतार अधिकारी पं.स.मंगरुळपीर यांचेसोबत चर्चा केली असता विस्तार अधिकाºयांनी संबंधीत अपंग कुटंूबांना शासकीय नियमानुसार सर्व सोयीसवलीचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सेवा समितीचे विदर्भ अध्यक्ष सुभाष इंगोले, जिल्हाध्यक्ष भारत पाटील, कार्यकारी अध्यक्ष प्रशांत डहाके, विधानक्षेत्र प्रमुख राधेशाम जाधव, अनिल जाधव, माणिक वºहाडे, वाहेद खान, जितेंद्र भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.