शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मतदारांनी आपल्याच पक्षाला कौल दिल्याचा सर्वच जिल्हाध्यक्षांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:00 IST

वाशिम  : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून  व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून  व्यक्त होत आहे.भारतीय जनता पाटीृचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे १२0 सरपंच पदावर भारतीय जनता पार्टी व भाजपा सर्मथित उमेदवार सरपंच पदी निवडून आल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अँड.दिलीपराव सरनाईक यांनी मोठय़ा संख्येत सरपंच व  ग्रा.पं.सदस्य निवडुन आल्याचा दावा करुन कॉगं्रेस विचाराची सरसी झाल्याचा म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सरपंच पदावर अविरोध व निवडुन आल्यामुळे मतदारांनी सत्तेवर असलेल्या राज्याच्या विरुध्द मतदान करुन रोष व्यक्त केल्याचा दावा केला आहे.शिवसेनेचे  जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांनी सुध्दा मतदारांनी शिवसेनेवर भरोसा ठेवुन चांगला विजय मिळवून दिल्याचा दावा  ठोकला आहे. मात्र निवडणुक निकालावरुन मतदारांनी  संमिश्र प्रतिसाद दिल्याचे विकासावरुन दिसुन येते. भारतीय रिपब्लीकन पार्टी आहे. शिवसंग्राम संघटना संभाजी ब्रिगेडने  तसेच स्वाभीमानी  शेतकरी संघटना यांनी सुध्दा आपले खाते  उघडून प्रस्थापीत पाटर्य़ांना रोखण्यात यश मिळविले आहे.  विद्यमान जिल्हा परिषद  अध्यक्षा हर्षदा देशमुख यांचे पती दिलीप देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या हिवरा गणपती व मोहजा येथील सरपंच पदावर पराभव पत्कारावा लागला.