शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:10 IST

रिसोड (वाशिम) : तालुक्यातील भर जहाँगीर येथील शेकडो महिलांनी गुरूवार, २४ आॅगस्ट रोजी गावातून दारूविक्री हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारत पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी ठाणेदारांकडे दारूबंदीबाबत निवेदन सादर करण्यात आले. 

ठळक मुद्देभर जहाँगीर येथील महिलांनी पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : तालुक्यातील भर जहाँगीर येथील शेकडो महिलांनी गुरूवार, २४ आॅगस्ट रोजी गावातून दारूविक्री हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारत पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी ठाणेदारांकडे दारूबंदीबाबत निवेदन सादर करण्यात आले. भर जहाँगीर हे गाव राजकियदृष्ट्या प्रसिद्ध असून या गावाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून चार लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. सद्या मात्र अवैध दारूविक्रीमुळे गावाची प्रतिमा मलिन झाली असून घरातील कर्ते पुरूष दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे शासनाने महामार्गापासून ठराविक अंतरावरील दारूची दुकाने बंद केली असताना दुसरीकडे मात्र भर जहाँगीरमध्ये सर्रास दारूविक्री केली जात आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी नवनिर्वाचित तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सदाशिव डोंगरे, उपाध्यक्ष  गजानन सानप, दिनकर महाराज जायभाये, सरपंच रघुनाथ गरकळ, उपसरपंच  दगप्पा काष्टे, गजानन जायभाये, राजू सांगळे, पंढरी सभादिंडे, केशव डोंगरे आदिंसमवेत रिसोड पोलिस स्टेशन गाठून ठाणेदारांशी याबाबत संवाद साधला. दरम्यान, भर जहाँगीरमध्ये सुरू असलेली बेकायदा दारूविक्री तत्काळ बंद केली जाईल, अशी ग्वाही यावेळी ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली.