शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘श्रीं’चा गजर!

By admin | Updated: February 19, 2017 02:06 IST

रिठद संस्थानवर भाविकांची मांदियाळी : लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

वाशिम/रिठद, दि. १८- शेगावनिवासी ङ्म्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जिल्हय़ातील ङ्म्रींच्या संस्थानवर 'गण गण गणात बोतें' चा गजर ऐकावयास मिळाला. जिल्हाभरात आयोजित महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी लाभ घेतला. जिल्हय़ाचे प्रतिशेगाव समजल्या जाणार्‍या रिठद येथील ङ्म्री गजानन महाराज मंदिरातील ङ्म्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मांदियाळी होती.वाशिम जिल्हय़ाचे प्रतिशेगाव म्हणून नावलौकिकास आलेल्या रिठदनगरीमध्ये शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखी उत्सव सोहळय़ासाठी जिल्हाभरातून भाविक मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. टाळ-मृदंग व ढोल-ताशाच्या गजरात श्री गजाननाचा जयघोष करीत संपूर्ण रिठदनगरी दुमदुमून गेली. शनिवारी सकाळी ङ्म्रींच्या मंदिरात मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी १0 ते १२ वाजतादरम्यान हभप साखरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी सिद्धेश्‍वर संस्थान येवताचे महंत शांतीपुरी महाराज यांच्याहस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी १२ वाजतापासून रात्री उशिरापर्यंंत भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गत २0 पासून रिठद येथे ह्यश्रींह्णचा प्रकट दिन सोहळा मोठय़ा उत्साहाने साजरा केला जात आहे. ङ्म्रींच्या प्रकटदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री १२ वाजता ङ्म्रींच्या मंदिरासमोर फटाक्याच्या आतषबाजीने प्रकट दिनाचे स्वागत करण्यात आले. शनिवारी ङ्म्री संत गजानन महाराज पालखीचा मिरवणूक सोहळा रिठद नगरीतून काढण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर रांगोळय़ा काढून पालखी मार्ग सजविला होता. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा, फराळाची व्यवस्था केली होती. ङ्म्रींच्या प्रकट दिनी ङ्म्री मंदिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी आदींचा समावेश आहे. वाशिम येथे श्री संत गजानन महाराज संस्थान व देवपेठ येथील संस्थानमध्ये 'श्रीं'च्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी होती. रिठद ते वाशिम आणि रिठद ते रिसोड या दरम्यान काळीपिवळी टॅक्सी संघटनेने शनिवारी मोफत प्रवासी सेवा दिली.