शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

शेतकऱ्यांना फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध फवारणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करताना, फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्‍यक ...

शेतकऱ्यांना फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध फवारणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करताना, फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्‍यक आहे.

औषध फवारणी वेळी शेतकऱ्यांनी तोंडावर ‌मास्क, डोळ्यावर गॉगल तसेच हातात हातमोजे घालूनच फवारणी करावी, असे मार्गदर्शन केले. यावेळी शेतामध्ये शेतकरी किसन कड, माला गावंडे, कांता कड, माणिक शिंदे, देवराव ठाकरे, सुभाष गोरे उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अतुल मुराई व कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर तसेच प्रा. डी. टी. बोरकर व इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन ‌लाभले .

-------

शेतकरी शेतीशाळा मेडशी येथे

मेडशी : कोळदरा येथे २७ जुलै रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन पिकावरील शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यासंदर्भात कृषी सहायक विलास ढवळे यांनी पाने खाणाऱ्या अळी चक्री भुंगा या किडी विषयी ओळख व माहिती शेतकऱ्यांना दिली. चक्री भुंगा जीवनक्रम नुकसानीची तीव्रता व करावयाच्या उपाययोजनांबाबत सखोल माहिती दिली. यावेळी सोयाबीन पिकाची पाहणी करून निरीक्षणे देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या शेती शाळेला सरपंच पार्वतीबाई प्रमोद लठाड, उपसरपंच गजानन शिंदे, सुखदेव देवकर, सुरेश जावळे, शेतकरी होते.