शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर !

By admin | Updated: June 27, 2017 13:51 IST

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले.

वाशिम - नागरिकांच्या तक्रारींचे आॅन दी स्पॉट निराकरण करण्यासाठी तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे यापुढे तीन महिन्याच्या कालावधीत समाधान शिबिराचे आयोजन तीन उपविभागीय महसूल स्तरावर केले जाणार आहे.महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस समाधान शिबिर घेण्यात आले. या  शिबिरांमध्ये जवळपास ९०० तक्रारींचे निवारण करण्यात आले. या शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक तीन महिन्याला समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी रविवारी जाहिर करून टाकले होते. सर्व शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यास यापुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार यापुढे तीन महिन्याने समाधान शिबिर घेतले जाणार आहे. सदर शिबिर घेण्यापूर्वी नागरिकांना तक्रारी, समस्या सादर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.