शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘दांडीबाज’ कर्मचा-यांवर कारवाई!

By admin | Updated: June 29, 2016 01:08 IST

‘आमचं गाव-आमचा विकास’ उपक्रमातंर्गत कामचूकारपणा करणा-या कर्मचा-याविरोधात कारवाई करणार असल्याचे ‘सीईओं’चे सुतोवाच.

वाशिम : जिल्ह्यात सध्या ह्यआमचं गाव-आमचा विकासह्ण, या उपक्रमांतर्गत पंचायत गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्तरीय कर्मचार्‍यांनी त्यात सहभागी होणे क्रमप्राप्त आहे. यापुढे या कार्यशाळांना गैरहजर राहणार्‍या ह्यदांडीबाजह्ण कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुतोवाच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवार, २८ जून रोजी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मागील आठवड्यात मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव तालुक्यातील काही प्रशिक्षण कार्यशाळांना भेटी दिल्या. यादरम्यान संबंधित अनेक ठिकाणी गावातील कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या गंभीर बाबीची पाटील यांनी दखल घेतली असून, ह्यदांडीबाजह्ण कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना दिले आहेत. गावातील शिक्षक, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्यसेवक, रोजगार सेवक आदींनी प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, कार्यशाळांना गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती मागविण्यात आली असून, संबधित विभागांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.