शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ करणारा आरोपी फरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:23 IST

रिसोड : रिसोडच्या मुख्याधिकार्‍यांना (सीओ) शिवीगाळ  केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला ताब्यात  घेण्यासाठी रिसोड पोलीस आरोपीच्या घराभोवती पहारा  देऊन असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देपोलिसांचा शोध सुरू रिसोड नगर परिषद वतरुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोडच्या मुख्याधिकार्‍यांना (सीओ) शिवीगाळ  केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला ताब्यात  घेण्यासाठी रिसोड पोलीस आरोपीच्या घराभोवती पहारा  देऊन असल्याचे दिसून येते.रिसोड नगर परिषदेतील लेखा परीक्षक पदावरुन निलंबित  केलेले कर्मचारी संतोष चोपडे यांनी मुख्याधिकारी सुधाकर  पानझाडे यांना शासकीय निवासस्थानी जावुन अश्लील  भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती,  तसेच पानझाडे यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएसद्वारे वारंवार  शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी  मुख्याधिकार्‍यांनी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने  चोपडे याच्याविरूद्ध अनु.जाती-जमाती अत्याचार प्र ितबंधक कायद्यातील तरतूद ३ (१) (१0) २९४, ५0६  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडे यांची नगर  परिषदेचे लेखा परीक्षकबाबतची कामगिरी असमाधानकारक  असल्याने आयुक्तांनी मुख्याधिकार्‍यांची वेतनवाढसुद्धा  रोखली होती. चोपडे हे कार्यालयीन कामे करीत नसल्याने   त्यांच्यावर १७ जुलै २0१७ रोजी जिल्हाधिकार्‍यांनी  निलंबनाची कार्यवाही केली होती. या निलंबनाकरिता मु ख्याधिकार्‍यांना दोषी ठरवत आकसबुद्धीने चोपडे हे जा तीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते,  असे  पानझाडे यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीहून  रिसोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा  दाखल केला. यामुळे नगर परिषद वतरुळात एकच खळबळ  उडाली असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी रिसोड  पोलिसांचे पथक आरोपीच्या घराभोवती पहारा देऊन आहे त, तसेच अन्य ठिकाणीदेखील आरोपीचा शोध घेतला जात  आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

फरार आरोपीचा  शोध सुरूरिसोड नगर परिषदेतील लेखा परीक्षक संतोष चोपडे यांनी मु ख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी  १ ऑगस्ट रोजी व २ ऑगस्ट रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे  कर्मचारी आरोपीच्या शोधासाठी गेले असता, आरोपी फरार  असल्याची माहिती रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र  पाटील यांनी दिली. 

सदर कर्मचार्‍याने आकसबुद्धी ठेवून कृत्य केले आहे. ए खादा कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करणार असेल तर  त्याला समज देणे व कर्तव्य करण्याचे सांगणे माझे कार्य  आहे. काम न केल्याने त्यांचे पेमेंट थांबविले असताना ते  उ पोषणाला बसले होते, तेव्हा मीच त्यांचा तीन महिन्यांचा  पगार काढून देऊन त्यांचे उपोषण सोडविले होते, तरी त्यांचे  माझ्यासोबतचे गैरकृत्य सुरुच होते. पर्यायी मला पोलिसांत  तक्रार देण्याची वेळ आली.- सुधाकर पानझडेनगर परिषद मुख्याधिकारी, रिसोड.