शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अबब! येडशी येथे आढळला ९ फूट लांबीचा अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

येडशी येथील प्रकाश बनसोड यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये १६ सप्टेंबर रोजी ९ फूट लांब अजगर आढळून आला. सदर घटनेची माहिती ...

येडशी येथील प्रकाश बनसोड यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये १६ सप्टेंबर रोजी ९ फूट लांब अजगर आढळून आला. सदर घटनेची माहिती वाइल्ड लाइफ कंझर्व्हेशन टीमच्या वनोजा शाखेतील सदस्यांना मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या सर्पमित्रांनी वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ फूट लांब आणि १० किलोपेक्षा अधिक वजनाच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले आणि या घटनेची माहिती वन विभागाला देऊन वन विभागाच्या समक्ष याअजगराला वनोजा येथील वनपरिक्षेत्रात सोडून जीवदान दिले.

----------------

यापूर्वी मानोऱ्यात आढळला होता विशाल अजगर

जिल्ह्यात शिवारासह लोकवस्तीलगत अजगर आढळण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे. वाइल्ड लाइफ कंझर्व्हेशन टीमच्या सदस्यांनी यापूर्वी मानोरा तालुक्यात आढळलेल्या विशाल अजगरालाही सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडत जीवदान दिले होते.

160921\16wsm_1_16092021_35.jpg

अबब! येडशी येथे आढळला ९ फुट लांबीचा अजगर