शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अबॅकस चॅम्पस् अकॅडमी, रिसोडचे अबॅकस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये असे सर्वांना ...

कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये असे सर्वांना वाटत होते. आॅनलाइन क्लासेस सुरू झाले. त्यात अनेक अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करत अबॅकस चॅम्पस् अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले शिक्षिका डॉक्टर राजकुमारी संजय परदेशी यांनी उत्तम समन्वय नियोजनबद्ध अभ्यासक्रम घेत या यशात मोलाची भूमिका वठविली. संचालिका आणि शिक्षिका डॉ. राजकुमारी संजय परदेशी म्हणाल्या की, अशा प्रकारचे क्लासेस ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे शिक्षण हे मुलांच्या शारीरिक-मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी व मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक आहे या स्पर्धांत अ‍ॅक्युरसी स्पर्धेत राजवीर जीरवणकर, स्वरा डव्हळे, अनुष्का बेलोकार, अर्चिता बबेरवाल, अपूर्वा मानधने, भव्य हरावत, हर्षल बगडीया, प्रतिक कदम, तनुश्री बगडीया, वेदिका मानधने, इशिका काळे, देवयानी जीरवणकर, अर्णव जीरवणकर, श्रावणी साखरे, श्रेया नरवाडे, शौर्य जीरवणकर, वंश तोतला, अनुश्री पंचवाटकर, अर्णव सोनुने, सोहम बुट्टे, राधा बरवे, श्रेया देशमुख, अमेय जाधव, आर्यन देशमुख, बलराज देशमुख, रुद्र लोखंडे, श्लोक गायकवाड, सिद्धेश मानधने यांनी प्रथम, तर यश तोतला, अब्दुल मुसद्दीक शेख, अर्णव अवताडे, अर्श सराफ, चेल्सी हरावत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पीड स्पर्धेत स्वरा डव्हळे, राजवीर जीरवणकर, यश तोतला, अपूर्वा मानधने, शौर्य जीरवणकर यांनी द्वितीय, तर अर्चिता बबेरवाल, अब्दुल मुसद्दीक शेख, चेल्सी हरावत, श्रावणी साखरे, श्रेया नरवाडे, श्रेया देशमुख, वेदिका मानधने, यांनी तृतीय क्रमांक पटकावला.