शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी ८८ लाखांचा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 13:14 IST

वाशिम : उन्नत शेती समृध्द योतकरी या मोहिमे अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यासाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी औजारे बँक स्थापन करणे या बाबीसाठी दोन लक्ष्यांक असून, या बाबीतंर्गत एकूण खर्चाच्या ४० टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी  १० लाखापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ...

ठळक मुद्दे२५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

वाशिम : उन्नत शेती समृध्द योतकरी या मोहिमे अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यासाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी औजारे बँक स्थापन करणे या बाबीसाठी दोन लक्ष्यांक असून, या बाबीतंर्गत एकूण खर्चाच्या ४० टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यासाठी  १० लाखापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यास एक लक्षांक प्राप्त आहे. तसेच२५ लाखापर्यंतची औजारे बँक स्थापन करणाºयाास १० लाख रुपयापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी देखील एक लक्षांक प्राप्त आहे. जिल्ह्यातून अद्याप पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात औजारे बँकेचा एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. यासाठी यंत्र औजारांचे कोटेशन व तपासणी प्रमाणपत्र, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व लाभार्थी अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीचे वैध प्रमाणपत्र, आधारकार्ड, संलग्न बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रासह घेण्याचे तात्काळ तालुका कृषि अधिकाºयांकडे २५ आॅक्टोंबरपर्यंत सादर करावे तसेच याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. जिल्ह्यास देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ३१ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती