शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

८५ हजाराचा गुटखा जप्त

By admin | Updated: May 25, 2017 19:54 IST

वाशिम - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारंजा शहरातील गुटखा माफियाच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून ८५ हजाराचा गुटखा जप्त केल्याची कारवाई २४ मे रोजीच्या मध्यरात्रीदरम्यान केली.

ऑनलाइन लोकमतवाशिम - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारंजा शहरातील गुटखा माफियाच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून ८५ हजाराचा गुटखा जप्त केल्याची कारवाई २४ मे रोजीच्या मध्यरात्रीदरम्यान केली.पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून कारंजा शहरातील गुटखा माफिया मोहम्म फिरोज मो. सिद्धीकी याच्या शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एम.एस. ट्रेडर्स या प्रतिष्ठानावर विशेष पथकाने छापा मारला. यावेळी शासनाने बंदी घातलेला तत्सम साठा आढळून आला. गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारी व तत्सम तंबाखू मिश्रीत पदार्थ असा एकूण ८५ हजार ९२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला तसेच मो. फिरोज मो. सिद्धिकी याच्याविरूद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, कर्मचारी लक्ष्मण कोल्हे, रामेश्वर जगताप, प्रदीप चव्हाण, प्रेमदास आडे, रवी घरत, बालाजी बर्वे, अन्न सुरक्षा अधिकारी यादव यांनी पार पाडली.