शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन सुड्या जळून ८० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:12 IST

मानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी  हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे यांनी मानोरा पोलिसांत ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करीत तहसीलदारांकडे अहवालही पाठविला आहे. 

ठळक मुद्दे८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक तलाठ्यांनी पाहणी करून तहसीलदारांकडे पाठविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी  हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे यांनी मानोरा पोलिसांत ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करीत तहसीलदारांकडे अहवालही पाठविला आहे. मानोरा  तालुक्यातील वटफळ येथील शेतकरी हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे या दोघा भावांनी शेत सर्व्हे नं.३२/१ मध्ये प्रत्येकी २ एकर प्रमाणे सोयाबीननची पेरणी केली होती. या सोयाबीनची कापणी दोन दिवसांपूर्वी करून त्यांनी शेतात दोन सुड्या लावून ठेवल्या होत्या. या दोन्ही सुड्यांना अज्ञात व्यक्तीने २ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान आग लावल्याने सोयाबीन जळून खाक झाले आहे. यामुळे दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानी पोटी भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकºयांच्यावतीने होत आहे. जळालेल्या सुड्यांचा पंचनामाना तलाठी व्ही.एम.धोत्रे यांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही शेतकºयांनी मानोरा पोलिस स्टेशनला तक्रारही केली आहे.