शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचे ८ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: July 5, 2014 23:50 IST

५१४९0 शेतकर्‍यांना मिळणार लाभ, बँकेत रक्कम जमा होणार

वाशिम : जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी सन २0१३-१४ च्या खरीप पीक हंगामात काढलेल्या पीकविम्यापोटी तब्बल ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सदर रक्कम शेतकर्‍यांनी ज्या बँकेच्या शाखेत पीकविम्याचा प्रिमिअम जमा केला. त्याच बँकेत जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली. सन २0१३-१४ मध्ये खरीप हंगामात जिल्हय़ातील १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी पीकविमा काढला होता. त्यापोटी शेतकर्‍यांनी ७ कोटी ६१ लाख १६ हजार ३४८ रुपयांची रक्कम प्रिमिअमपोटी भरली होती. त्यापैकी ५१,४९0 शेतकर्‍यांना या पीकविम्याचा लाभ मिळणार असून त्यापोटी विमाकंपनीने ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. सदर रक्कम शेतकर्‍याने विमा प्रिमिअम भरलेल्या बँकेतच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी विमा प्रिमिअम भरलेल्या बँकेत चौकशी करावी असेही चव्हाण यांनी सांगितले.सन २0१३-१३ मध्ये जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ७ कोटी ६१ लाख १६ हजार ३४८ रुपयांच्या भरलेल्या प्रिमिअमपोटी तब्बल ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर झाल्याने विमा कंपनी एका अर्थाने तोट्यात गेली असली तरी शेतकर्‍यांचा मात्र फायदा झाला आहे.