शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर योजनेसाठी ४३२ अर्ज

By admin | Updated: June 30, 2017 01:20 IST

रिसोड : ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-२०१८ अंतर्गत ट्रॅक्टर या वाहनासाठी तालुक्यातून ४३२ अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-२०१८ अंतर्गत ट्रॅक्टर या वाहनासाठी तालुक्यातून ४३२ अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. ३० जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय रिसोड येथे ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड केली जाणार आहे. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे तसेच अन्य अवजारांसाठी १५ मे २०१७ पर्यंत तालुका स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज मागविलेले होते. तालुक्यात ट्रॅक्टरसाठी ४३२ व इतर अवजारांसाठी ४०९ अर्ज प्राप्त झाले. सदरील अवजारांची ईश्वरचिठ्ठीद्वारे प्राध्यान्यक्रम यादी ३० जून रोजी दुपारी १ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे निश्चित केली जाणार आहे. संबंधित लाभार्थींना काही दुरूस्ती असल्यास लेखी स्वरुपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ३० जून २०१७ रोजी द्याव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड केली जाणार आहे. लाभार्थी निवडीसाठी लाभार्थी व लोकप्रतिनिधींनी ३० जून रोजी दुपारी १ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.