शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातून ४१ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:16 IST

कारंजा लाड - गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा शहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी ४१ लाख रुपये किंमतीचा गुटखा २६ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान जप्त केला.

ठळक मुद्देशहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी जप्त केला गुटखा जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन अकोला यांचेकडे सुपूर्द 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा शहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी ४१ लाख रुपये किंमतीचा गुटखा २६ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान जप्त केला.नागपूर-औरंगाबाद महामार्गावर एका वाहनाने गुटखा येत असल्याची गुप्त माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशनला मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरानजीकच्या सागर लॉनजवळील चौैफुलीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास नाकाबंदी केली. एम.एच २९  टी. १५४३ क्रमांकाच्या  दहा टायरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ४१ लाख ६ हजार ७०० रुपये किंमतीचे सागर पान मसाला व सागर गुटख्याचे प्लास्टीकचे पोते आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक व ४१ लाख ६ हजार ७०० रुपये किंमतीचा गुटखा असा एकूण ५३ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक अब्दुल सलाम, अब्दुल वाहब (२९), रा.पेन्शन लाईन सदार बाजार नागपूर व क्लिनर मोहम्मद तोसिफ, मोहम्मद युनुस (२६) रा. विनोबा भावे नगर नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन अकोला यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.