शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

४0 वर्षीय इसमाची शस्त्राने हत्या!

By admin | Updated: July 9, 2017 09:49 IST

गुप्तांग कापले; रिसोड येथील घटना.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : येथील ४0 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना रिसोड ते लोणी रोडवरील साखरा फाट्यानजिक ८ जुलै रोजी सकाळी १0 वाजता उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेतील मृताचे चक्क गुप्तांग कापण्यात आले आहे.यासंदर्भात नारायण हुंबाड यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा भाऊ गजानन हुंबाड हे ७ जुलै रोजी रात्री १0 वाजता संदीप पवार यांच्यासोबत मोटारसायकलने घरुन गेले होते, ते उशिरापर्यंंत परतले नाहीत. मृत गजानन हुंबाडचा विवाह गोभणी ये थील हरकळ येथील छाया हिच्यासोबत झाला होता. दरम्यान, २५ ऑ क्टोबर २0१६ रोजी छायाचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी गजाननवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यास सहा महिने शिक्षा झाली होती. दरम्यान, पत्नीच्या माहेरकडून गजाननला वारंवार जीवे मारण्याच्या धम क्या मिळायच्या, असे मृताच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गजाननची हत्या संदीप पवार व त्याच्या अज्ञात साथीदारानेच केल्याचा संशयदेखील फिर्यादीने वर्तविला आहे. मृत गजानन हुंबाडच्या चेहर्‍यावर, दोन्ही डोळ्यांच्या भुवईवर, पोटावर, हातावरील मनगटावर धारदार शस्त्रांनी वार झालेले असून, गुप्तांग कापून शरीराच्या वेगळे करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावर श्‍वानपथक पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.