शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे नाट्यगृहासाठी ३८ लाखांचा निधी

By admin | Updated: June 29, 2017 19:40 IST

वाशिम: जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास २८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास २८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाद्वारे वाशिम येथे नाट्यगृह उभारण्यासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील ३८ लाख रुपयांचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आला होता; परंतु सदर निधी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला नसल्याने तो निधी आहरीत करता आला नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविण्यात आले होते. त्या पत्रानुसार ३१ डिसेंबर २०१६ चा निर्णय रर्दद करून वर्ष २०१७-१८ मध्ये सदर नाट्यगृहास तिसऱ्या व अंमि टप्प्यातील हप्त्यापोटी ३८ लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. या निधीच्या वापरासाठी शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१२ च्या निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे वाशिम नगर परिषद आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, नाट्यगृहाच्या बांधकामासंदर्भात वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही १५ मे २०१७ रोजी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आता या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निधी वितरित करण्यात आल्याने नाट्यगृहाच्या कामाला वेग मिळणार आहे.