शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावे पाणी पुरवठा योजना पूर्ववत

By admin | Updated: June 6, 2017 19:19 IST

पाणी पुरवठा योजना पुर्ववत झाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कप्रभाव लोकमतचा मानोरा :तालुक्याला पाणी पुरवठा करणारी २८ गावे पाणी पुरवठा योजना १ कोटी २७ लाख रुपये पाणीकर थकल्याने जिवन प्राधीकरणाने १ मे पासून  सदर योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने योजनेत समाविष्ट गावांचा घसा कोरडा झाला होता. प्रकरणाची दखल घेत लोकमतने २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद प्रतिनिधी लक्ष देण्याची देण्याची गरज या मथळल्याखाली २ मे रोजी वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी योग्य शिष्टाई करत पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.

नागरिकांना मानले लोकमतचे आभारतालुक्यासाठी अतिशय महत्वकांक्षी  असलेली २८ गावे पाणी पुरवठा योजना पाणी कर थकल्याने सदर योजना तोटयात चालवणे अशक्य असल्यामुळे महाराष्ट्र  जीवन प्राधीकरणाच्यावतीने ३१ मेपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शिवाय नागरिकांना दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही गंभीर बाबीचा लोकमतने वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता कैलास जीवनने यांच्याशी चर्चा करुन १५ पर्यंत टाकीत पाणीकर  ची तरतुद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा करुन उपलब्ध करुन देण्यात येईल अशा सुचना केल्या.त्यामुळे आमदार पाटणी यांच्या विनंतीला मान देवुन सदर पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.२८ गावे पाणी पुरवठा योजना ही मानोरा तालुका यासाठी वरदान आहे. ही योजना कायम स्वरुपी सुरु राहावी यासाठी नागरिकांनी १५ जुनपर्यंत  आपले थकीत पाणीकर भरुन सहकार्य करावे.- भानु भिका जाधव, सरपंच कारखेडाअकोला जिल्हा परिषदने माजीप्रा साठी अकोट तालुक्यातील ८४ गावासाठी ३२ लाख रुपये दिले.त्याच धर्तीवर वाशिम जिल्हा परिषदेने माजीप्राकडे निधी भरावा जेणे करुन सदर योजना चालवणे शक्य होईल.- कैलास जिवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण