शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२७४ ग्रा.पं.मध्ये ‘आपले सरकार’ सेवा कार्यान्वित!

By admin | Updated: March 17, 2017 02:43 IST

ग्रामस्थांची सोय; महत्त्वाचे दस्तावेज मिळताहेत वेळेवर

वाशिम, दि. १६- ग्रामविकास विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्यआपले सरकार सेवा केंद्रह्ण उपक्रमामुळे अनेक प्रकारचे महत्त्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. वाशिम जिल्हय़ात ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद कापडे यांनी बुधवार, १५ मार्च रोजी दिली.सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्त करणे, सावकारी व्यवसायाकरिता परवाना देणे, परवाना नूतनीकरण करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानवी अधिहस्तांतरण यासह ग्रामपंचायती अंतर्गत पुरविल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ह्यआपले सहकार सेवा केंद्रह्ण, हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ह्यसंग्रामह्ण कार्यप्रणालीप्रमाणेच या नव्या उपक्रमाचे स्वरूप असणार असून ह्यसंग्रामह्णसाठी दिलेले संगणक, पिंट्रर यासह इतर साहित्य ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या जोरासोरात सुरू आहे. ह्यआपले सरकार सेवा केंद्रह्ण या केंद्र शासनाच्या उपक्रमात जिल्हय़ातील ४९३ अर्थात सर्वच ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला असून आतापर्यंंत त्यातील २७४ ग्रामपंचायतींना नागरिकांना विविध स्वरूपातील दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात आल्याची माहिती कापडे यांनी ह्यलोकमतह्णला दिली.