शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांना २५.७0 लाखांचे कर्जवाटप

By admin | Updated: July 4, 2014 00:05 IST

महिला बचत गटांना सुमारे २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

वाशिम: महिलांचे जिवनमान उंचावे या उदात्त हेतूने गरजू महिला बचत गटांना विविध उद्योगासाठी नाबार्ड फायनान्स व स्वयं शासन बहुउद्देशीय महिहला विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील महिला बचत गटांना सुमारे २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज स्वयं. शासन बहुउद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सदर कर्ज वाटप कार्यक्रमांतर्गत मानोरा तालुक्यातील विठोली येथील लहानूजी महिला बचत गटास दोन लाख रुपये, दापूरा येथील ज्ञानाई महिला बचत गटास एक लाख, प्रगती महिला बचत गटास तीन लाख, वाशिम तालुक्यातील संत गजानन महाराज बचत गटास तीन लाख, सावित्रीबाई फुले महिला बचत गट काजळंबा दिड लाख,बालाजी महिला बचत गट काळे फैल तीन लाख, कोंडेश्‍वर महिला बचत गट काळे फैल तीन लाख, चामुंडा देवी माता महिला बचत गट तीन लाख ९0 हजार, दुर्गामाता महिला बचत गटास चार लाख ८0 हजार, पंचशिल महिला बचत गट ब्राम्हणवाडा एक लाख ५0 हजार, असे एकूण २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज नाबार्ड फायनान्स व स्वयंशासन बहुउद्देशीय विकास संस्थेच्या तवीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वयं शासन बहुउद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले, नाबार्डचे फायनान्सचे प्रविण शिंदे, नाबार्ड फायनान्स चे जिल्हा समन्वयक पंकज चव्हाण, नरेंद्र पवार, ज्योत्स्ना पुरी, आशा सोनुने, खुळे, बारसे, वासे, उपस्थित होते. नाबड्रचे सहायक व्यवस्थापक प्रदिप पराते, यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेवून सर्व बचत गटांनी कर्ज मागणीचे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन संस्था संचालक माधवराव इंगोले यांनी केले.