शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २४४ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:32 IST

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.

ठळक मुद्देरोजगार मेळाव्याचे फलीतगोटे महाविद्यालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.यावेळी गोटे महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. नारायण गोटे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अ. सं. ठाकरे, प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे उपस्थित होते.रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून घेत बेरोजगार युवकांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावावा, असे आवाहन यावेळी अ.सं.ठाकरे यांनी केले. मेळाव्यामध्ये औरंगाबाद येथील लॉकसेफ मल्टीसव्हीर्सेस प्रा. लि., धूत ट्रान्समिशन, पुणे येथील एस. आय. एस. इंडिया प्रा. लि., नागपूर येथील नवभारत फर्टिलायझर्स प्रा. लि. आणि वाशिम येथील एस.आय.सी. आदी उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी ७२२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. त्यापैकी २४४ उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे.  

टॅग्स :jobनोकरी