शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमीनिमित्त लावले २१ पानवठे!

By admin | Updated: April 5, 2017 13:48 IST

राम नवमीच्या निमित्ताने शहरातील विविध वसाहतीमध्ये वसलेल्या मंदीर परीसरात पानवठे बसविन्यात आले.

वाशिम: स्थानिक सावली प्रतिष्ठानच्यावतीने १९ मार्चपासून शहरात विविध निर्जळ ठिकाणी पक्षांसाठी पानवठे बसविने सुरु आहे. राम नवमीच्या निमित्ताने शहरातील विविध वसाहतीमध्ये वसलेल्या मंदीर परीसरात पानवठे बसविन्यात आले.सुंदर वाटिकेमधील साई मंदीर परीसर,गायत्री भवन, हनुमान मंदीर , शिवाजी नगर काटा रोड येथिल हनुमान मंदीर. गजानन महाराज मंदीर त्यासोबत सिव्हिल लाईन परीसरातील हनुमान मंदिर, विश्वेश्वर महादेव मंदीर ,कारागृह परीसरातील मंदीर ईत्यादी ठिकाणी सावली प्रतिष्ठानच्या वतीने एकुन २१ पानवठे लावन्यात आले. सोबतच रामफळाच्या वृक्षाना देखिल पानवठे लावन्यात आले. सावली प्रतिष्ठानच्या वतीने टप्प्या टप्प्याने पानवठे लावन्याचे काम सुरु असुन आठवड्यातुन दोन वेळा त्यामधील पाणी बदलल्या जाते. तसेच या उपक्रमा अंतर्गत वाशीमकर जनतेला आवाहन करन्यात येत की कमी उंचीच्या ठिकाणच्या पानवठ्यात पाणि भरुन प्रतिष्ठानला सहकार्य करावे. सेल्फी विथ फीडर अंतर्गत पानवठ्यात पाणी भरतानाचा फोटो नागरीकानी प्रतिष्ठानच्या लिंकवर जावुन माहीती भरुन पाठवावी अशी माहिती सावलीचे संयोजक राम धनगर यांनी दीली. सदर उपक्रम राबविन्यासाठि वैभव मुकुंद गौरकर, प्रवीण होनमने, सुनील हेंद्रे,दिगांबर घोडके , बंडु गव्हाणे,शंकर देवराव कालापाड, रुपाली बाभने रोहिदास धनगर, रूपेश काबरा,अजय यादव ,रश्मि मोहटे, संगिता धनगर,निखिल मोहटे,रुशाली बाभणे, सुरज धनगर ईत्यादी सावली प्रतिष्ठानचे स्वयंसेवक परीश्रम घेत आहेत