शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी २१ जून अंतिम मुदत !

By admin | Updated: June 19, 2017 13:15 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच्या बदल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीने केल्या जाणार आहेत.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच्या बदल्या ह्यआॅनलाईनह्ण पद्धतीने केल्या जाणार आहेत. यासाठी १७ जूनपासून कार्यवाही सुरू झाली असून, २१ जूनपर्यंत शिक्षकांना संबंधित मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आॅनलाईनची जोड दिली जात आहे. सुरूवातीला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. आता जिल्ह्यांतर्गतची शिक्षकांची बदली प्रक्रियादेखील आॅनलाईन पद्धतीने राबवून, खाबूगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पती-पत्नी एकत्रिकरण, आजारी, दिव्यांग आदी विशेष संवर्गातील शिक्षकांची जिल्ह्यांतर्गतची बदली यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या आॅनलाईन बदली प्रक्रियेला १७ जून पासून राज्यात प्रारंभ झाला असून, २१ जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विशेष संवर्गातील शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यासंदर्भात संबंधित पोर्टलवर माहिती भरताना शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना द्याव्या, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले आहेत. पोर्टलवर एकदा माहिती भरून ती अंतिम झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाणार नाही. जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविली होती. सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत झाल्यानंतर आता आॅनलाईन अर्ज पद्धतीला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.