लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक माउली नगर येथे २२ जूनच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून १.६४ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.माउली नगरातील राजेसिंग चव्हाण यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
१.६४ लाखाची चोरी!
By admin | Updated: June 24, 2017 05:28 IST