शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१३ जणांकडून १२०० रुपये दंड वसूल

By admin | Updated: June 20, 2017 13:39 IST

हगणदरीमुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाºया नागरिकांना पकडले.

वाशिम - हगणदरीमुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने २० जून रोजी वाशिम तालुक्यातील धुमका, उकळीपेन, कृष्णा परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना पकडले. यावेळी १३ जणांना अनसिंग पोलीस स्टेशनला आणण्यात आले. १३ जणांकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड रोख स्वरुपात वसूल केला.हगणदरीमुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाने गुड मॉर्निंग पथक सक्रिय केले आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करणे, वारंवार सूचना करूनही उघड्यावर शौचास जात असल्यास त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करणे ही धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. २० जून रोजीच्या पाहणीत उघड्यावर शौचविधी करताना  १३ जणांना पकडण्यात आले. या सर्वांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या उकळीपेन येथील महादेव बळीराम राऊत याच्याविरूद्ध भादंवी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.